समान नागरी संहितेचे स्वप्न साकार करायचे असेल, तर मोदी सरकारला ‘हिंदूराष्ट्रा’चे स्वप्न सोडून द्यावे लागेल...
तुम्हाला नक्की काय हवंय? कायद्याने महिलांना संपत्तीत समान अधिकार दिले आहेत. मग तुम्ही तो कायदा अजून तरी प्रत्यक्षात वापरला आहे का? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या ‘कंडिशनिंग’मुळे, रीतिरिवाजांमुळे तुमचे कायदेशीर हक्क मागत नाहीत. पण जर मागत असाल, तर मी या मुद्द्यावर समान नागरी संहितेचे समर्थन करतो.......